शास्ते 2:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 याहवेहने त्या राष्ट्रांना तिथेच राहू दिले; यहोशुआच्या हातात देऊनही त्यांना एकदम घालवून दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही; त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही, त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही. Viz kapitola |