शास्ते 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 यहोशुआ मरण पावल्यावर, यापुढे मी घालविलेल्या राष्ट्रांपैकी कोणतेही राष्ट्र त्यांच्यापुढून घालविणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 म्हणून यहोशवाच्या मृत्युसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मीदेखील येथून पुढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 म्हणून यहोशवाच्या मृत्यू वेळी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मी देखील येथून पुढे त्यांच्या समोरून घालवून देणार नाही; Viz kapitola |