शास्ते 12:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 नंतर इफ्ताहाने गिलादाची सर्व सेना जमा करून एफ्राइमाशी युद्ध केले. गिलादाच्या सैनिकांनी एफ्राइमाचा पराभव केला; कारण ते म्हणत होते, “एफ्राईम व मनश्शे ह्यांच्यामध्ये राहणार्या गिलाद्यांनो, तुम्ही एफ्राइमातून आलेले पळपुटे आहात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी मनुष्यांनी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, “एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.” Viz kapitola |