शास्ते 12:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 इफ्ताहाने प्रत्युत्तर दिले, “मी आणि माझ्या लोकांचे अम्मोन्यांशी फार मोठे भांडण झाले आणि मी तुम्हाला बोलाविले देखील होते, पण तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडविले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 इफ्ताह त्यांना म्हणाला, “माझ्या व माझ्या लोकांच्या अम्मोनी लोकांशी चकमकी झडत असताना मी तुमची कुमक मागितली होती तेव्हा तुम्ही त्यांच्या हातून मला सोडवले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा इफ्ताह त्यांना म्हणाला, “अम्मोन्यांशी माझे व माझ्या लोकांचे फार भांडण होत होते; तेव्हा मी तुम्हाला बोलावले, परंतु तुम्ही मला त्यांच्या हातातून सोडवले नाही. Viz kapitola |