शास्ते 12:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग हिल्लेलचा पुत्र अब्दोन मरण पावला आणि त्याला अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात एफ्राईममधील पिराथोन येथे पुरण्यात आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग हिल्लेल पिराथोनीचा मुलगा अब्दोन मृत्यू पावला आणि त्याला एफ्राईम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोन येथे मूठमाती देण्यात आली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मग पिराथोनी हिल्लेलाचा पुत्र अब्दोन मेला, आणि त्यास एफ्राइम प्रांतातील अमालेक्यांच्या डोंगराळ प्रदेशात पिराथोनात पुरण्यात आले. Viz kapitola |