शास्ते 12:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर इब्झान मरण पावला आणि त्याला बेथलेहेमात मूठमाती देण्यात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 इब्सान मरण पावला व त्याला बेथलेहेम येथे मूठमाती देण्यात आली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नंतर इब्सान मेला, आणि त्यास बेथलेहेमात पुरण्यात आले. Viz kapitola |