Online Bible

- Reklamy -




शास्ते 11:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 परंतु माझी एक विनंती मान्य करा,” ती म्हणाली. “मला माझ्या सख्यांबरोबर दोन महिने डोंगरावर फिरू द्या आणि माझा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक करू द्या.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, “मात्र माझ्यासाठी एवढे करा की मला दोन महिन्यांचा अवधी द्या म्हणजे मी आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीन.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 आणखी तिने आपल्या बापाला म्हटले, “माझ्यासाठी ही एक गोष्ट करा की मला दोन महिन्यांची रजा द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल शोक करेल.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 11:37

Následuj nás:

Reklamy


Reklamy