शास्ते 11:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 नंतर इफ्ताहाने अम्मोन्यांवर आक्रमण केले आणि याहवेहने त्यांना त्याच्या हाती दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मग अम्मोनी लोकांशी युद्ध करायला इफ्ताह त्यांच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तर इफ्ताह अम्मोनी लोकांविरुद्ध लढावयाला त्याकडे गेला, या प्रकारे परमेश्वराने त्यास विजय दिला. Viz kapitola |