Online Bible

- Reklamy -




शास्ते 11:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “नंतर याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने सीहोन व त्याचे सर्व सैन्य इस्राएलाच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांचा पराभव केला. त्या देशात राहणार्‍या अमोरी लोकांचा सर्व देश इस्राएलने घेतला,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तरीपण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी त्यांचा पराभव केला. अशा प्रकारे त्या देशाचे रहिवासी अमोरी ह्यांचा सारा मुलुख इस्राएलांनी हस्तगत केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तेव्हा इस्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले; यास्तव इस्राएलानी त्यांचा नाश केला, आणि त्या देशात राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला.

Viz kapitola kopírovat




शास्ते 11:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy