शास्ते 11:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणाला: “इफ्ताह असे म्हणतो: इस्राएलने मोआब किंवा अम्मोनी लोकांची भूमी घेतली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 इफ्ताह म्हणतो, “इस्राएलाने मवाबाचा देश घेतला नाही किंवा अम्मोनी लोकांचाही देश घेतला नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 आणि त्यास म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्राएलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही. Viz kapitola |