शास्ते 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 गिलआदी इफ्ताह हा एक महान योद्धा होता. त्याच्या पित्याचे नाव गिलआद; त्याची आई एक वेश्या होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता; तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो वेश्येचा पुत्र होता, आणि गिलाद त्याचा पिता होता. Viz kapitola |