शास्ते 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्यानंतर याईर गिलादी हा पुढे आला; त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नंतर त्याच्या मृत्यूनंतर गिलादी याईर उभा राहिला, आणि त्याने बावीस वर्षे इस्राएलाचा न्याय केला. Viz kapitola |