शास्ते 10:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 गिलआदाच्या लोकांचे पुढारी एकमेकांना म्हणाले, “जो कोणी अम्मोनी लोकांवर हल्ला करण्यास पुढाकार घेईल तो गिलआदामध्ये राहणार्या सर्वांचा प्रमुख होईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 गिलादाचे सरदार एकमेकांना विचारू लागले, “अम्मोनी लोकांशी सामना सुरू करायला कोणता मर्द तयार आहे? तोच गिलाद येथील सर्व रहिवाशांचा नेता होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेव्हा गिलादातले लोक व अधिकारी एकमेकांना म्हणाले, “जो मनुष्य अम्मोनी लोकांशी लढू लागेल असा मनुष्य कोण आहे? तो गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांचा अधिकारी असा होईल.” Viz kapitola |