शास्ते 10:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जा आणि तुम्ही निवडलेल्या नवीन दैवतांचा धावा करा. तुमच्या आपत्काली त्यांनीच तुम्हाला सोडवावे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जा, आणि ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्यास हाक मारा; तुमच्या संकटाच्या वेळेस त्याने तुम्हाला सोडवावे.” Viz kapitola |