शास्ते 10:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु तुम्ही माझा त्याग केला आणि इतर दैवतांची सेवा करू लागले, म्हणून यापुढे मी तुम्हाला सोडविणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली म्हणून ह्यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तरी तुम्ही मला सोडून दुसऱ्या देवांची उपासना केली; यास्तव मी यापुढे तुमचा बचाव करणार नाही. Viz kapitola |