शास्ते 1:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 नंतर यहूदाचे वंशज डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि तळवटीचा प्रदेश ह्यांत राहणार्या कनान्यांशी लढायला गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नंतर यहूदाचे लोक डोंगराळ प्रदेश, नेगेब आणि पश्चिमेकडील तळवटीच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या कनान्यांशी लढावयाला खाली गेले. Viz kapitola |