Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 आणि अमोरी लोकांनी हेरेस, अय्यालोन आणि शालब्बीम पर्वतावर देखील थांबण्याचा निर्धार केला होता, परंतु जेव्हा योसेफाच्या गोत्रांचे लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांच्यावर देखील जबरदस्तीने मजुरकामासाठी दबाव टाकण्यात आला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 अमोर्‍यांनी हेरेस पहाड, अयालोन व शालबीम येथे राहण्याचा हट्ट धरला; पण योसेफाचे वंशज प्रबळ झाल्यावर त्यांनी अमोर्‍यांना वेठबिगार करायला लावले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 अमोऱ्यांनी हेरेस डोंगरावर अयालोन व शालबीम येथे राहण्याचा निश्चय केला; पण योसेफाचे घराणे प्रबळ झाल्यावर त्यांनी त्यांना जिंकले आणि कठीण कष्टाचे काम करण्यास त्यांना भाग पाडले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy