शास्ते 1:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 अमोरी लोकांनी दान गोत्राच्या लोकांना डोंगराळ प्रदेशात पळवून लावले, त्यांना खाली खोर्यात येऊ दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 अमोर्यांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात मागे रेटले; ते त्यांना तळवटीत उतरू देईनात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 अमोरी लोकांनी दानाच्या वंशजांना डोंगराळ प्रदेशात राहण्यास भाग पाडले. ते त्यांना खाली मैदानात उतरू देईनात; Viz kapitola |