Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 नफतालीने बेथ-शेमेश किंवा बेथ-अनाथ येथे राहणार्‍यांना हाकलून दिले नाही; पण नफताली लोकही त्या देशात राहणार्‍या कनानी लोकांमध्ये राहत होते आणि बेथ-शेमेश व बेथ-अनोथ येथे राहणारे लोक त्यांच्यासाठी मजूर बनले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 नफतालीने बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; ते त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी त्यांची वेठबिगार करू लागले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 नफतालीच्या वंशजांनी बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही; नफताली त्या देशाच्या कनानी रहिवाश्यांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी नफताली लोकांची कठीण कष्टाची कामे करू लागले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy