शास्ते 1:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठबिगार करू लागले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही; पण जबुलूनाने कनान्यांवर बळजबरी करून कठोर परिश्रमाच्या कामास नेमले. Viz kapitola |