शास्ते 1:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तसेच एफ्राईमने गेजेर येथे राहणार्या कनानी लोकांना हाकलून दिले नाही, परंतु कनानी लोक त्यांच्यामध्येच राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 एफ्राइमाने गेजेर येथे राहणार्या कनान्यांना घालवून दिले नाही; ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 एफ्राइमने गेजेर येथे राहणाऱ्या कनान्यांना घालवून दिले नाही, ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले. Viz kapitola |