शास्ते 1:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 जेव्हा इस्राएली प्रबळ झाले, त्यांनी कनानी लोकांना गुलाम म्हणून काम करण्यास लावले, परंतु त्यांना कधीही पूर्णपणे हाकलून दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 पुढे इस्राएल समर्थ झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना वेठबिगार करायला लावले; एकदमच हाकून दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जेव्हा इस्राएल लोक सामर्थ्यवान झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांस कठोर परिश्रमाचे काम करायला लावले; पण त्यांना कधीच पूर्णपणे घालवून दिले नाही. Viz kapitola |