Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 म्हणून त्याने त्यांना दाखविले आणि त्यांनी तलवारीच्या बळावर पूर्ण शहर नष्ट केले, परंतु त्या मनुष्याला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला वाचविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तेव्हा त्याने त्यांना नगरात शिरण्याची वाट दाखवली आणि त्यांनी त्या नगरावर तलवार चालवली; पण त्या मनुष्याला व त्याच्या परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तेव्हा त्याने त्यांना नगरात जाण्याचा मार्ग दाखवला आणि त्यांनी त्या नगरावर तलवार चालवली, पण त्या मनुष्यास व त्याच्या सर्व परिवाराला त्यांनी सुखरूप जाऊ दिले.

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy