Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 एका मनुष्याला शहरातून बाहेर येताना हेरांनी पाहिले आणि ते त्याला म्हणाले, “नगरात कसे जायचे ते आम्हाला दाखव आणि आम्ही पाहू की तुझ्याशी चांगले वागले जाईल.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला; त्याला त्यांनी म्हटले, “नगरात शिरण्याची वाट आम्हांला दाखव म्हणजे आम्ही तुला अभय देऊ.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 त्या हेरांनी नगरातून एक मनुष्य बाहेर निघताना पाहिला; आणि त्यांनी त्यास म्हटले, “नगरात कसे जायचे ते आम्हांला दाखव म्हणजे आम्ही तुझ्यावर दया करू.”

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy