शास्ते 1:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जेव्हा योसेफाच्या घराण्याने बेथेल नगरीची (ज्याला पूर्वी लूज असे म्हणत) हेरगिरी करण्यासाठी पुरुष पाठविले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 बेथेल हेरण्यासाठी योसेफाच्या वंशजांनी माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 योसेफाच्या घराण्याने हेरगिरी करण्यास बेथेल येथे माणसे पाठवली. त्या नगराचे पूर्वीचे नाव लूज होते. Viz kapitola |