शास्ते 1:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 यरुशलेमेत राहणार्या यबूसी लोकांना हाकून देणे बन्यामिनाच्या वंशजांना जमेना, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या वंशजांबरोबर राहत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण बन्यामिनाच्या लोकांनी यरूशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांस बाहेर घालवले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरूशलेमेत बन्यामिनाच्या लोकांबरोबर राहत आहेत. Viz kapitola |