शास्ते 1:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मोशेने अभिवचन दिल्याप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आले, ज्याने अनाकाच्या तीन पुत्रांना हाकलून लावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन नगर कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या तिघा मुलांना हाकून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मोशेच्या सांगण्याप्रमाणे हेब्रोन कालेबाला देण्यात आले व त्याने तेथून अनाकाच्या तिघा मुलांना घालवून दिले. Viz kapitola |