Online Bible

- Reklamy -




शास्ते 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ह्याखेरीज यहूदाने गज्जा, अष्कलोन आणि एक्रोन ही नगरे त्यांच्या शिवारांसह घेतली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 यहूदाच्या लोकांनी गज्जा व त्याच्या सभोवतालची जमीन, अष्कलोन व त्याच्या सभोवतालची जागा आणि एक्रोन व त्याच्या सभोवतालची जागा ही नगरे घेतली.

Viz kapitola kopírovat




शास्ते 1:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy