शास्ते 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्या लोकांवर हल्ला केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेथून दबीराच्या रहिवाशांवर तो चालून गेला. दबीरचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेथून यहूदाचे लोक दबीरच्या रहिवाश्यांवर पुढे चालून गेले. (दबीरचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते) Viz kapitola |