याकोब 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जो तुमचा विरोध करत नव्हता, त्या निष्पाप मनुष्याला तुम्ही दोषी ठरवून त्याचा वध केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला; तो तुम्हांला विरोध करत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जे लोक तुम्हास काहीही विरोध करीत नाही अशा नीतिमान लोकांस तुम्ही दोषी ठरवले आहे आणि त्यांची हत्या केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 निर्दोष लोकांना तुम्ही दोषी ठरविले, त्यांचा घात केला. ते तुम्हांला विरोध करत नाहीत. Viz kapitola |