याकोब 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 देवाची कृपा तर अधिक प्रमाणात मिळते. म्हणून धर्मशास्त्र म्हणते, ‘देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो आणि नम्र लोकांवर कृपा करतो’. Viz kapitola |