याकोब 4:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुम्हाला उद्या काय आणि कसे होणार हे माहीत नाही. तुमचे जीवन ते काय आहे? तुम्ही त्या धुक्यासारखे आहात, जे थोड्या वेळासाठी दिसते आणि नाहीसे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 त्या तुम्हांला उद्याचे समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. Viz kapitola |