याकोब 4:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आता ऐका, तुम्ही म्हणता, “आम्ही आज किंवा उद्या या किंवा त्या शहरात जाऊ, तिथे वर्षभर राहू, उद्योग सुरू करू आणि पैसे कमवू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 अहो! जे तुम्ही म्हणता की, “आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू,” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 अहो! तुम्ही जे म्हणता, ‘आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू’, Viz kapitola |