याकोब 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नियमशास्त्र देणारे आणि न्यायाधीश एकच आहेत, तेच उद्धार आणि नाश करू शकतात. परंतु आपल्या शेजार्याचा न्याय करणारा तू कोण? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारण्यास व न्याय करण्यास समर्थ आहे; तर आपल्या शेजार्यास दोषी ठरवणारा तू कोण? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जो तारण्यास व नष्ट करण्यास समर्थ आहे असा नियमशास्त्र देणारा व न्यायाधीश एकच आहे. मग शेजार्याला दोष लावणारा तू कोण? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे, तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्याला दोषी ठरविणारा तू कोण? Viz kapitola |