याकोब 4:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 प्रभूसमोर तुम्ही स्वतःला नम्र करा आणि ते तुम्हाला उंच करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 प्रभूसमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हांला उच्च करील. Viz kapitola |