याकोब 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशामुळे उत्पन्न होतात? ज्या इच्छा तुम्हामध्ये लढाई करतात त्यातून नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तुमच्यामध्ये भांडणतंटे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही? Viz kapitola |