Online Bible

- Reklamy -




याकोब 3:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 शांती करणारे शांतीचे बीज पेरतात आणि ते नीतिमत्वाचे पीक काढतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 पण शांती करणार्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 आणि शांती करणार्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 आणि शांती निर्माण करणारे शांतीने जे बी पेरतात त्याला नीतिमत्त्वाचे पीक येते.

Viz kapitola kopírovat




याकोब 3:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy