याकोब 3:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परंतु तुम्ही कटुता, मत्सर आणि स्वार्थी इच्छा आपल्या अंतःकरणात बाळगत असाल, तर पोकळ बढाई मारू नका किंवा सत्य नाकारू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि स्वार्थीपणा असेल तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 पण तुमच्या मनात कटु मत्सर व स्वार्थी महत्त्वकांक्षा आहे तर सुज्ञतेचा ताठा मिरवून सत्याविरुद्ध पाप करू नका. Viz kapitola |