याकोब 3:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे आपले ज्ञान दाखवावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तुमच्यामध्ये सुज्ञ व समंजस असा कोणी आहे काय? त्याने सुज्ञताजन्य लीनतेने आपली कृत्ये सदाचरणाच्या योगे दाखवावीत. Viz kapitola |