याकोब 3:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याप्रकारे स्तुती आणि शाप एकाच मुखातून निघतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे असू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत! Viz kapitola |