याकोब 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु तुम्ही गरिबांचा अपमान केला आहे. धनवान लोकच तुमचे शोषण करतात की नाही? तेच लोक तुम्हाला न्यायालयात खेचतात की नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 पण तुम्ही गरिबांचा अपमान करता. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही? Viz kapitola |