याकोब 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तर मग तुम्ही पाहा मनुष्य केवळ विश्वासाने नव्हे तर कृतीने नीतिमान ठरतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर कृतींनी माणूस नीतिमान ठरतो, हे तुम्ही पाहता. Viz kapitola |