याकोब 2:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 आपला पिता अब्राहामाने त्याचा पुत्र इसहाकाला वेदीवर अर्पण केले आणि त्या कृत्यामुळे त्याला नीतिमान ठरविण्यात आले नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आपला बाप ‘अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पण केले’ ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आपला पूर्वज अब्राहाम ह्याने आपला मुलगा इसहाक ह्याला जेव्हा यज्ञवेदीवर अर्पण केले, तेव्हा तो कृतीनी नीतिमान ठरला नव्हता काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 आपला बाप अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पिले ह्यात तो कृतींनी नीतिमान ठरला नव्हता काय? Viz kapitola |