याकोब 2:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 अरे मूर्ख माणसा, कृती शिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियांवाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तुला हवे काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु मूर्ख मनुष्या, कृतीशिवाय विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावे अशी तुझी इच्छा आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 अरे बुद्धिहीन मनुष्या, कृतीवाचून विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावून द्यावयास हवे काय? Viz kapitola |