याकोब 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एखादा मनुष्य तुमच्या सभांमध्ये सोन्याची अंगठी घातलेला आणि उंची कपडे परिधान केलेला आला, व एक गरीब मनुष्य जुने आणि मळीन कपडे घातलेला आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 सोन्याची अंगठी घालून व भपकेबाज कपडे परिधान करून एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि अस्वच्छ कपडे घातलेला एक गरीब माणूस आला असता Viz kapitola |