याकोब 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ज्यांनी म्हटले, “तू व्यभिचार करू नको,” तोच हे सुद्धा म्हणतो, “तू खून करू नको.” जर तू व्यभिचार करीत नाही परंतु खून करतो, तर तू नियम मोडणारा होतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 कारण “व्यभिचार करू नकोस” असे ज्याने सांगितले, त्यानेच, “खून करू नकोस,” हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उल्लंघणारा झाला आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 कारण ज्याने म्हणले की, “व्यभिचार करू नको,” त्यानेच म्हणले की, “खून करू नको” आता, तू जर व्यभिचार केला नाहीस, पण तू खून केला आहेस तर तू नियमशास्त्र उल्लंघणारा झालास. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 कारण ‘व्यभिचार करू नको’ असे ज्याने सांगितले त्यानेच, ‘खून करू नको’, हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उ्रंघणारा झाला आहेस. Viz kapitola |