Online Bible

- Reklamy -




याकोब 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जो कोणी सर्व नियम पाळतो, परंतु एका बाबीविषयी अडखळतो तो सर्व नियम मोडणार्‍या एवढाच दोषी आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 जो कोणी एका नियमाविषयी चुकतो तो संपूर्ण नियमशास्त्राविषयी दोषी होतो;

Viz kapitola kopírovat




याकोब 2:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy