याकोब 2:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रिय बंधू आणि भगिनींनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आपण पक्षपात करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही केवळ बाह्य रूप पाहून वागू नका. Viz kapitola |