यशायाह 9:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्याचा सोटा मोडला आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे. Viz kapitola |