यशायाह 8:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परमेश्वराच्या सूचनेचा आणि चेतावणीच्या साक्षीचा सल्ला घ्या. जर कोणी या शब्दाप्रमाणे बोलत नसेल तर त्यांच्याकडे पहाटेचा प्रकाश नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्चये प्रभातसमय नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहीजे! ते अशा गोष्टी बोलत नाहीत कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही. Viz kapitola |